Leave your feedback Share Copy URL https://gographicsoutput.com/video/Y3bLA2laPHf.html Email Facebook Twitter LinkedIn Pinterest Tumblr Share on Facebook Share on Twitter Who is Yash Thakur? |Wushuचे मैदान सोडणारा Vidarbha चा यश कसा बनला Fast Bowler? | Sakal Sports [Pe0t6WUjKUW] Health Updated on August 09, 2026 EDT — Published on August 09, 2026 EDT Zimbabwe विरुद्धच्या T20I सामन्यात पदार्पणातच २ विकेट्स घेणारा Vidarbha चा Yash Thakur आधी 'Wushu' (मार्शल आर्ट्स) खेळायचा. त्याने राज्यस्तरावर Silver Medal ही जिंकलं होतं. पण त्यावेळी त्याच्या आईला वाटलेल्या भीतीमुळे त्याचं वूशूमधलं करियर संपलं आणि तो Cricket कडे वळला. सुरुवातीला Wicket Keeping करणारा यश, कोचच्या सल्ल्याने वेगवान गोलंदाज बनला. अनेक वर्ष विदर्भाकडून मैदान गाजवल्यानंतर IPL मध्येही तो चमकला. त्यानंतर भारतीय अ संघाकडूनही तो चांगला खेळला. त्यामुळे त्याला आता भारताकडूनही पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने ही संधी साधली. त्याच्या याच प्रवासाबद्दल जाणून घ्या. #YashThakur #TeamIndia #INDvsZIM #Vidarbha #SakalSports xd8RAGEVQGA GwzrVPQLAKe 0VFiZSElS2f GkHRogEeDXu 1eJG7KdOCvz
Zimbabwe विरुद्धच्या T20I सामन्यात पदार्पणातच २ विकेट्स घेणारा Vidarbha चा Yash Thakur आधी 'Wushu' (मार्शल आर्ट्स) खेळायचा. त्याने राज्यस्तरावर Silver Medal ही जिंकलं होतं. पण त्यावेळी त्याच्या आईला वाटलेल्या भीतीमुळे त्याचं वूशूमधलं करियर संपलं आणि तो Cricket कडे वळला. सुरुवातीला Wicket Keeping करणारा यश, कोचच्या सल्ल्याने वेगवान गोलंदाज बनला. अनेक वर्ष विदर्भाकडून मैदान गाजवल्यानंतर IPL मध्येही तो चमकला. त्यानंतर भारतीय अ संघाकडूनही तो चांगला खेळला. त्यामुळे त्याला आता भारताकडूनही पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने ही संधी साधली. त्याच्या याच प्रवासाबद्दल जाणून घ्या. #YashThakur #TeamIndia #INDvsZIM #Vidarbha #SakalSports xd8RAGEVQGA GwzrVPQLAKe 0VFiZSElS2f GkHRogEeDXu 1eJG7KdOCvz