Leave your feedback Share Copy URL https://gographicsoutput.com/video/3BdV3thGN4e.html Email Facebook Twitter LinkedIn Pinterest Tumblr Share on Facebook Share on Twitter South Korea Stock Market मध्ये 44% क्रॅश, ट्रेडिंग बंद, भारताच्या शेअर मार्केटवर परिणाम होणार ? [OMr1TsVn2RC] Health Updated on August 05, 2026 EDT — Published on August 05, 2026 EDT #BolBhidu #SouthKorea #StockMarket दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख २ जून. दक्षिण कोरियाच्या इक्विटी मार्केटनं भारताला ओव्हरटेक केलं होतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कोरियाच्या शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं एकूण भांडवल ५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहचलं होतं. तर भारतीय कंपन्यांचं एकूण भांडवल ४.८ ट्रिलियन डॉलर्सवर आलं होतं. त्यावेळी दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटला जगातला नवीन सुपरस्टार म्हटलं जात होतं. चर्चा होती की, येणाऱ्या काळात कोरिया आणखी अनेक मोठ्या देशांना मागे टाकेल. पण मागच्या तीन दिवसांत हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश आला असून, तिथलं मार्केट तब्बल ४४ टक्क्यांनी कोसळलं आहे. कोरियाचा कॉस्पी इंडेक्स हा एका दिवसात १३ टक्क्यांनी खाली आला आहे. परिस्थिती अशी आली की, सततच्या क्रॅशमुळे कोरियाच्या शेअर बाजारातली ट्रेडिंग काही काळासाठी थांबवावी लागली. पण असं नेमकं काय घडलं? काही महिन्यांपूर्वी प्रचंड वेगानं धावणाऱ्या दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये एवढा मोठा क्रॅश कसा आला? यामागची कारणं नक्की काय आहेत? याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केटवरही होणार आहे का? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : ➡️ Twitter : ➡️ Instagram : ➡️Website: GsF7GQhSyWc IfIju0D09WB P98yGb8FXE4 mSB41I00qEW cYxa6hEzSOL JVtgtaGoung
#BolBhidu #SouthKorea #StockMarket दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख २ जून. दक्षिण कोरियाच्या इक्विटी मार्केटनं भारताला ओव्हरटेक केलं होतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कोरियाच्या शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं एकूण भांडवल ५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहचलं होतं. तर भारतीय कंपन्यांचं एकूण भांडवल ४.८ ट्रिलियन डॉलर्सवर आलं होतं. त्यावेळी दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटला जगातला नवीन सुपरस्टार म्हटलं जात होतं. चर्चा होती की, येणाऱ्या काळात कोरिया आणखी अनेक मोठ्या देशांना मागे टाकेल. पण मागच्या तीन दिवसांत हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश आला असून, तिथलं मार्केट तब्बल ४४ टक्क्यांनी कोसळलं आहे. कोरियाचा कॉस्पी इंडेक्स हा एका दिवसात १३ टक्क्यांनी खाली आला आहे. परिस्थिती अशी आली की, सततच्या क्रॅशमुळे कोरियाच्या शेअर बाजारातली ट्रेडिंग काही काळासाठी थांबवावी लागली. पण असं नेमकं काय घडलं? काही महिन्यांपूर्वी प्रचंड वेगानं धावणाऱ्या दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये एवढा मोठा क्रॅश कसा आला? यामागची कारणं नक्की काय आहेत? याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केटवरही होणार आहे का? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : ➡️ Twitter : ➡️ Instagram : ➡️Website: GsF7GQhSyWc IfIju0D09WB P98yGb8FXE4 mSB41I00qEW cYxa6hEzSOL JVtgtaGoung